रयत शिक्षण संस्था, सातारा
सूचना :-
१) शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यातील प्राथमिक विभाग , माध्यमिक विभाग आणि उच्च माध्यमिक विभाग भरण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे ज्युनिअर कॉलेजसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयांची माहिती भरण्याची सुविधा देखील काही दिवसांत उपलब्ध करून देण्यात येईल.
२)
अंतिम सबमिट बटन १८ ऑगस्ट २०२६ संध्याकाळी ५ नंतर दिसण्यास सुरवात होईल .
३) सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर अंतिम सबमिट बटण बंद करण्यात येईल.
४) २७ ऑगस्ट पासून माहिती भरण्यास सुरुवात करावी.
५) आपल्या काही सूचना किंवा शंका असल्यास, कृपया खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात .
rsgva@kbpcoes.edu.in
Login